लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाचे काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयाचे मदत महायुती सरकारकडून दिली जात आहे. सरकारकडून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केली जाते. जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहे.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विधानसभा निवडणुकीत झाला योजनेचा फायदा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. आता पात्र महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याचीच प्रतीक्षा लागली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आधीच घोषणा केली होती की योजनेच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबर चा हप्ता आधीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता सरकारने डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात वेळेत जमा केली आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र 15 ते 20 जानेवारी दरम्यान हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो.
1 thought on “लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार 7 व्या हप्त्याचे 1500 रुपये…?”