लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस खात्यात येण्यापूर्वी ‘या’ गोष्टी करा, नाहीतर पैसे विसरा?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: लडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तो मंजूर देखील झाला असेल, पण खात्यावर पैसे आले नसतील तर तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी तुम्हाला आणखीन काय करावे लागणार आहे. पैसे खात्यात जमा न होणे मागचे कारण काय? फॉर्म भरण्यासोबत आणखीन कोणत्या गोष्टी कराव्या लागतात? अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या खात्यावर दिवाळी बोनस जमा होणार आहे. दरम्यान हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे हा हप्ता जमा होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे दिवाळी बोनस खात्यात येण्यापूर्वी काही गोष्टी पूर्ण करणे खूप आवश्यक आहे. नाही केलं तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे नेमकं काय करायचं आहे ते जाणून घेऊया.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केला असेल, तो अर्ज मंजूर देखील झाला असेल. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त एवढेच करणे आवश्यक आहे का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासोबत आणखीन अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत ज्यावेळी आपण अर्ज करतो त्यावेळेस आधार कार्डशी संबंधित सर्व माहिती अर्जात सोबतच बँक तपशील देखील भरतो. या सगळ्या गोष्टी भरत असताना अर्ज भरण्या व्यतिरिक्त गोष्टी आपल्याला आणखीन करावे लागणार आहेत. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडलेला असेल याची खात्री करावी लागणार आहे. त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डशी तुमचे चालू बँक खाते जोडलेले आहे का नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अर्जात भरलेले बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर सर्वप्रथम अर्ज भरल्यानंतर किंवा अर्ज भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या. ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली नसेल तर तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला या योजनेचे दिवाळी बोनस मिळणार नाही. बँक अकाउंट सोबत मोबाईल नंबर लिंक करणे देखील आवश्यक आहे. कोणत्याही आधार सेंटरवर गेल्यावर तुमचा नंबर आधारशी लिंक करता येणार आहे. ही दोन महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल.

2 thoughts on “लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस खात्यात येण्यापूर्वी ‘या’ गोष्टी करा, नाहीतर पैसे विसरा?”

Leave a Comment

error: Content is protected !!