Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होत्या. यावर आता माझी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसून अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. Ladki Bahin Yojana