Ladki Bahin Yojana Scheme : राज्यातील महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे महिलांसाठी राबवत येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये आणखी पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. चला तर जाणून घेऊया या बातमीबद्दल सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana Scheme
फक्त या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये, यादी तुमचे नाव तपासा
फक्त या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये, यादी तुमचे नाव तपासा
फक्त या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये, यादी तुमचे नाव तपासा
दिवाळी निमित्त महिलांना खास गिफ्ट
फक्त या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये, यादी तुमचे नाव तपासा
योजनेच्या नवीन अटी
- महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचित असलं पाहिजे.
- त्यांनी या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
- त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे.
- ही योजना सर्व नियम अटी पालन करत आहे सीआयटी पूर्ण केलेला सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.