लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत 7500 रुपये मिळाले, आता डिसेंबरचे 2100 रुपये कधी मिळणार? November 28, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील पात्र महिलांना 7500 रुपये देण्यात आले आहेत. राज्यात निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आले आहे. महायुती सरकारने निवडणुका लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये कधी मिळतील हा प्रश्न पडला आहे. आता हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 👇👇👇👇 डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकारने सर्वसामान्य जनतेचे मत मिळवण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. असे विरोधकाकडून सातत्याने बोलले जात आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लाडके बहिण योजना बंद होईल असा दावा देखील विरोधकाकडून केला जात आहे. यावर प्रत्युत्तर देत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. Ladki Bahin Yojana Scheme 👇👇👇👇 डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली आहे. या योजनेअंतर्गत आपर्यंत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे पाच महिन्याचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7500 बँक खात्यात जमा केले गेले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. सरकारने चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान ऑक्टोबर व नोवेंबर महिन्यांचे पैसे राज्यातील दोन कोटी 34 लाख पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. 👇👇👇👇 डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा डिसेंबर चे पैसे कधी मिळणार? लाडके बहिण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंत पाच महिन्याचे 7500 जमा झाले आहेत. आता महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला राज्यातील महिलांनी बळी पडू नये असे आवाहन अदिती तटकरे यांनी केला आहे. 👇👇👇👇 डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा विधानसभा निवडणुका होईपर्यंत आर्थिक मदत देणाऱ्या सर्व योजना थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना देखील इलेक्शन होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही योजना निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा चालू होणार आहे. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. डिसेंबर महिन्याचे 2100 पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यात जमा केले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत 7500 रुपये मिळाले, आता डिसेंबरचे 2100 रुपये कधी मिळणार?”