खुशखबर! या दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये, लाभार्थी यादीत नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme: महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. यावर्षी जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयाचे आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. यानंतर लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आणि किती रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

या महिलांना मिळणार 2100 रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारने लाडके बहिण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. हे पैसे महिलांच्या खात्यात महाडीबीटी द्वारे जमा केले जातात. दिवाळीनिमित्त सरकारने महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले होते. यामध्ये चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले होते. यानंतर महिलांना सव्वा हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. Ladki Bahin Yojana Scheme

या महिलांना मिळणार 2100 रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या दिवशी मिळणार सहावा हप्ता

राज्यात विधानसभा चा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला बहुमत मिळाले असून लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता सरकार स्थापन झाल्यावर जारी केला जाणार आहे. अशी माहिती प्राप्त झाली आहे. यावेळी महिलांना 1500 रुपये नाहीतर 2100 रुपये दिले जाणार आहेत. कारण प्रचार सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना यावेळी 2100 रुपये मिळणार आहेत.Ladki Bahin Yojana

या महिलांना मिळणार 2100 रुपये;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचे स्टेटस कसे पहावे?

  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे टेटस पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याचे स्टेटस पाहण्याचे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्टर नंबर असे दोन ऑप्शन दिसतील.
  • त्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड टाकून मोबाईल ओटीपी वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment