या दिवशी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार? पहा सविस्तर माहिती January 5, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने या योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे या योजनेत 2100 रुपये कधीपासून येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. या महिलांच्या खात्यात जमा होणार 2100 रुपये; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेमुळे महायुती सरकारला मोठा फायदा झाला. आता या या योजनेत पात्र महिलांना 2100 रुपयाची प्रतीक्षा लागली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक मोठे अपडेट आली आहे. या योजनेत नवीन वर्षात महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana Scheme या महिलांच्या खात्यात जमा होणार 2100 रुपये; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे सरकारने सांगितले होते. मात्र लगेच पैसे वाढवून देणे सरकारसाठी शक्य नव्हते. त्यामुळे जानेवारी महिन्यात तरी पैसे वाढवून दिले जाणार का? असा प्रश्न महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. मात्र मार्च किंवा एप्रिल महिन्यात 2100 रुपये येऊ शकतात. तोपर्यंत महिलांना वाट पाहावी लागणार आहे. कारण मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत. या महिलांच्या खात्यात जमा होणार 2100 रुपये; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. डिसेंबर महिन्याचे पैसे आता वितरित करण्यात आले आहेत. यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांना जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. या योजनेचे पैसे फक्त ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच मिळत आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे. ज्या महिलांना जुलै किंवा ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरले आहेत त्यांना आतापर्यंत 9000 रुपये मिळाले आहेत. आणि त्यानंतर फॉर्म भरलेल्या महिलांना त्याच महिन्यापासून पैसे मिळत आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा