या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत दिवाळी बोनसचे 5,500 रुपये, पहा नियम व यादी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: केंद्र सरकारने व राज्य सरकारने मिळून नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा समजून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. देशातील कोट्यावधी लोकांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ दिला जात आहे. राज्य सरकारने देखील नागरिकांसाठी विविध योजना सुरू केले आहेत. या सर्व योजना गरीब नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी आहेत. दरम्यान राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे.

👇👇👇👇

दिवाळी बोनसचे 5500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही नियम व अटी बनवल्या आहेत. ज्या महिला सरकारने दिलेल्या अटी पूर्ण करणार नाहीत त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

👇👇👇👇

दिवाळी बोनसचे 5500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत,

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या महिलांना मिळणार नाही दिवाळी बोनस

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना आतापर्यंत पाच हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7500 जमा केले गेले आहे. यानंतर पात्र महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस म्हणून आणखीन 5500 रुपये जमा केले जाणार आहे. हे बोनस मिळवण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. Ladki Bahin Yojana.

👇👇👇👇

दिवाळी बोनसचे 5500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत,

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त त्या महिलांना या योजनेअंतर्गत दिवाळी बोनस दिले जाणार नाही. महिला किंवा कुटुंबातील एखादा सदस्य कर भरत असेल किंवा भारत सरकारच्या एखाद्या शासकीय विभागात नोकरी करत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना दिवाळी बोनसचे पैसे मिळणार नाहीत. महिला किंवा कुटुंबातील सदस्य एखाद्या सरकारी योजनेतून प्रत्येक महिन्याला 1250 रुपयापेक्षा लाभ घेत असेल तर त्या महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही.

👇👇👇👇

दिवाळी बोनसचे 5500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत,

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महिला किंवा तिच्या कुटुंबातील एखादा सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या एखाद्या बोर्ड, महामंडळाचा अध्यक्ष संचालक किंवा सदस्य असेल तर त्या महिलांना लाडके बहीण योजनेअंतर्गत दिवाळी बोनस दिले जाणार नाही. तसेच कुटुंबातील एखादा सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर व्यतिरिक्त चार चाकी वाहन असेल तर त्या महिलांना किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर त्या महिलांना अपात्र ठरवले जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!