लडकी बहीण योजना संदर्भात मोठी अपडेट! लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे 5,500 रुपये मिळणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत विधानसभा निवडणुकीच्या घोषणा अगोदर महिलांना दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर महिन्यात तीन हजार रुपयांचे दिवाळी बोनस आणि 2500 रुपये अतिरिक्त असे एकूण 5500 दिवाळी बोनस मिळणार होते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दिवाळी बोनसच्या पैशाची प्रतीक्षा लागली होती.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिले जात आहे. याप्रमाणे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत नोव्हेंबर महिन्या पर्यंत पाच हप्त्याचे 7500 महिलांना वितरित केले गेले आहेत. यानंतर लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे पाच हजार पाचशे रुपये दिले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या दिवाळी बोनस काय असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे कोणत्याही आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत. त्यानंतर राज्यातील महिला व बाल विकास मंत्रालयाने लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी रक्कम थांबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2.4 कोटी महिलांना पाच हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान या योजनेचा पुढील हप्ता महिलांना मिळणार नाही. तसेच या योजनेसाठी नवीन अर्जही करता येणार नाही. विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकारने महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ऑक्टोबर महिन्यात जमा केले आहेत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दिवाळी बोनस मिळणार का नाही?

राज्य सरकारने लाडके बहिण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली होती. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बोनस चे पैसे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही हे स्पष्ट केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिवाळीला बोनस मिळणार असल्याच्या व्हायरल बातम्या खोट्या असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जुलै 2024 पासून लाडके बहीण योजना सुरू करण्यात आलि आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. याप्रकारे आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील दोन कोटी 34 लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून 7500 मिळाले आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!