लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले का? लगेच चेक करा..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान महिलांना 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

या महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा; लाभार्थी यादी पाहणसाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. योजनेतील महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अशातच ज्या महिलांना मागील काही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे तरीही मागील काही महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. Ladki Bahin Yojana Update

या महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा; लाभार्थी यादी पाहणसाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पाच महिन्याचे एकूण 7500 जमा केले गेले आहेत. तर काही महिलांना एक-दोन हप्ते मिळाले नाहीत तर त्याच महिलांना आता पैसे मिळण्यास सुरुवात झाले आहे. हे पैसे शुक्रवारपासून महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

या महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा; लाभार्थी यादी पाहणसाठी येथे क्लिक करा

उर्वरित महिलांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या निकषाचे पालन न करणाऱ्या महिलांना डिसेंबर महिन्यात पैसे मिळणार नाहीत अशी ही माहिती समोर आली आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही तुम्ही बँकेत जाऊन पाहू शकता किंवा लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव असू शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment