Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. राज्यातून या योजनेसाठी महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. लाडकी बहिणी वरती संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.