दोन तरुणींचा जबरदस्त लावणी डान्स; सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा December 31, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Lavani Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर एक लावणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान.. या लावणीच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवले आहे. महाराष्ट्रातील लोकांचा मनोरंजन करणारी लावणी अनेक लोकांसाठी लोकप्रिय आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्राची लावणी देशातच नाही तर परदेशात देखील पोहोचले आहे. विदेशातील अनेक डान्सर महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात आणि त्याचा अभ्यास करतात. काळानुसार लावणीचे प्रकार बदलत गेले. आताच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजवले जाते. अशातच दोन तरुणीची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या दोन तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाणारे लावणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या या दोन तरुणींनी लावणीवर जबरदस्त परफॉर्मन्स करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, अशी मी मदन मंदिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी या गाण्यावर दोन तरुणींनी जबरदस्त लावणी सादर केले आहे. यावेळी त्या फक्त लावणी करत नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला भुरळ घालणार आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा लावणीच्या बोलाप्रमाणे या तरुणी आपल्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत आहेत. या दोन्ही तरुणींनी चक्क नऊवारी नेसून अ लावणी डान्स सादर केला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण या लावणीचे कौतुक करत आहे. या तरुणींचा डान्स पेहराव आणि शृंगार पाहून तुम्हीही म्हणाल अस्सल मराठी सौंदर्य असेच असते. लावणी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यावरील कातिल आदा या तरुणींनी याचेच सादरीकरण जबरदस्त पद्धतीने केले आहे. Lavani Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आणि अनेक लाईक मिळाले आहेत. या व्हिडिओला अनेक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तर अनेक लोकांनी या व्हिडिओला कमेंट देखील केल्या आहेत. यावेळी एकाही उदाहरणे म्हटले आहे आपल्या महाराष्ट्राचे संस्कृती अशीच जोपासता यावी. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की जबरदस्त लावणी चा डान्स पाहून खूप छान वाटले. तर आणखीन एका युजरने लिहिले आहे काय ती कातिल अदा अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओला आल्या आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
1 thought on “दोन तरुणींचा जबरदस्त लावणी डान्स; सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा”