लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रुपये, असा करा अर्ज..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana Scheme: राज्य सरकारने मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतून मुलींना योग्यरीत्या शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून वर्षाच्या अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्ज कसा करावा? या योजनेबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

लेक लाडकी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लेक लाडकी योजनेला अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका कडून अर्ज भरून घ्यावा लागणार आहे. गावोगावी योजनेची अंगणवाडी सेविका कडून माहिती दिली जात आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, मुलींचे कुपोषण कमी व्हावे याचा विचार करून सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य पर्यंत मिळावा म्हणून अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन या योजनेचा प्रचार करणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

लेक लाडकी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेत एक एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. जर तुम्हाला या योजनेला अर्ज करायचा आहे किंवा या योजनेचे अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे.

👇👇👇👇

लेक लाडकी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

एक एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसऱ्या प्रसूतिच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुली या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची अट टाकण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर 7000 रुपये 12 वीत गेल्यावर आठ हजार रुपये 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये अशा पद्धतीने मुलींना एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ दिला जाणार आहे.

👇👇👇👇

लेक लाडकी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • जन्माचा दाखला
  • कुटुंबप्रमुखाचे उत्वनाचे प्रमाणपत्र
  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड
  • पालकांच्या आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
  • रेशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

👇👇👇👇

लेक लाडकी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा?

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. या अर्जात वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर आपत्त्याची माहिती बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला आहे ही सर्व माहिती द्यायची आहे. अर्ज भरून झाला की अंगणवाडी सेविकाकडून पोहोच पावती दिले जाणार आहे. Lek Ladki Yojana Scheme

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रुपये, असा करा अर्ज..”

Leave a Comment