शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत मोठा निर्णय; पहा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले? January 8, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Loan Waiver: कर्जमाफी बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? याबाबत कधी निर्णय घेणार? अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. शेतकरी कर्जमाफी होणार का नाही याबद्दल माणिकराव कोकाटे यांनी काय म्हटले आहे? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आला असल्याची कबुली राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल असे आशसन कोकाटे यांनी दिले आहे. या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज होणार माफ; लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय सहकार विभागाकडे येतो याचा आणि कृषी खात्याचा काही संबंध नाही. परंतु यावर माहिती मागविण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय होण्यासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री त्यावर लवकरच निर्णय घेतील असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. Loan Waiver या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज होणार माफ; लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले नेहमीप्रमाणे दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे तो निर्णय महिलांनी घ्यायचा आहे त्यांना कोणत्या योजनेचा लाभ मिळवायचा आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे का प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा आहे. हे महिलांनी ठरवायला हवं. लाडकी बहीण योजनेमुळे शेतकामासाठी महिला येत नसल्यामुळे मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर बोलताना कृषिमंत्री म्हणाले सर्वच कामासाठी लाडक्या बहिणीवर का तुम्ही अवलंबून राहता. या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज होणार माफ; लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा नमो शेतकरी महा सन्माननिधी मध्ये पैसे दिले जातात. लाडक्या बहिणीमध्येही पैसे दिले जातात. मात्र एकावेळी दोन ठिकाणी लाभ घेता येणे शक्य नाही. त्यामुळे महिलांनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांना लाडके बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा आहे का प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर 2019 च्या निवडणुकीपूर्वी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला आरक्षणाचे विधायक येणार असल्याचे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा