शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय नागपूरच्या अधिवेशनात होणार का? पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver Scheme: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतले. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र या मंत्र्यांना कोणती खते मिळणार आहेत हे जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने प्रचार सभा दरम्यान आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. सत्ता स्थापन झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.

👇👇👇👇

कर्जमाफी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मारुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच 16 डिसेंबर पासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यावर काही निर्णय होणार का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे. Loan Waiver Scheme

👇👇👇👇

कर्जमाफी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच कारभार हातात घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.

👇👇👇👇

कर्जमाफी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यामुळे कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनात होणार नाही असे चित्र समोर दिसत आहे. नागपूरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली अटकल व्यर्थ जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment