शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver Update: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिले होते. ते आश्वासन सरकार पूर्ण करणारा असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. अशी गवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली आहे. सरकार विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आणि त्या दृष्टीने काम देखील सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि विदर्भ मराठवाडा विकासासाठी 25000 कोटी निधीची घोषणा विधानसभेत केली आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने दोन वर्षात ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या पूर्णपणे जशास तशा चालू ठेवणार आहे. नदीजोत प्रकल्प पूर्णत्वास नेणे राज्यात उद्योग आणणे नवीन प्रकल्प सुरू करून त्यातून रोजगाराची निर्मिती आणि शेतकऱ्यांना सिंचन हमीभाव देणे इत्यादी सर्व स्तरावर सरकार काम करीत आहे. यात प्रामुख्याने वेणगंगा पेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले आहे. हा प्रकल्प 84 हजार कोटी रुपयांचा असून त्याची पहिली निवेदन काढण्यात आले आहे. Loan Waiver Update

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणाले की, गडचिरोली मध्ये 50000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पाच मोठ्या कंपन्यांशी करार झाले आहेत. येत्या काळात देशातील स्टील सिटी म्हणून गडचिरोली ओळखली जाईल. गडचिरोली मध्ये विमानतळासाठी जागा शोधण्यात आली असून लवकरच विमानतळाचे काम सुरू करण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद मुक्तीच्य मार्गावर असून पुढील तीन वर्षात नक्षलवाद संपणार आहे. येथील 1500 युवकांची पोलीस खात्यात भरती करण्यात आली आहे. त्याबरोबर महायुती सरकारने दिलेली सर्व आश्वासने आम्ही पाळणार आहोत असे देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात उघड केलेल्या पिक विमा योजनेतील गैरव्यवहाराची दखल घेत असा बीड पॅटर्न राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये सुरू असल्याची शक्यता आहे. हा शेतकऱ्यांचा पैसा आहे त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी मारुती सरकारने मागील अडीच वर्ष पाच वर्षा इतके काम केले आहे. आणि आता पुढील पाच वर्षात जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यामध्ये भर घालणार आहे. आम्ही सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचावेल आणि राज्याला प्रगत व समृद्ध करण्यासाठी आमचे सरकार काम करेल. असे शिंदे यांनी सांगितले.

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महायुती सरकारच्या कार्यकाळातील पहिले हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. या सहा दिवस चाललेल्या अधिवेशनात 17 विधायके मंजूर करण्यात आले. अधिवेशनाचा समारोप करताना पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबईत 3 मार्च 2025 रोजी घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अधिवेशनात 35 हजार 700 कोटी रुपयांची पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यासह 42 मंत्री असले तरी केवळ मुख्यमंत्र्याकडेच अधिकार राहिले. दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या अधिवेशनातील ठळक घोषणा

  • विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प औद्योगिक प्रकल्प पूर्ण करणे.
  • गडचिरोलीतील नक्षलवादी आटोक्यात आणणे.
  • पिक विमा कंपन्यांच्या गैरप्रकारची चौकशी.
  • अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठी 16,219 कोटी मंजूर
  • मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला चालना देणार.
  • धन्यवाद पदक शेतकऱ्यांना प्रति एक तरी वीस हजार रुपये बोनस.
  • सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

3 thoughts on “शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..?”

Leave a Comment