प्रियकरांनी फोडली नवरदेवाची गाडी; व्हिडिओमध्ये पहा नेमकं काय घडलं…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. माणसाला प्रेम काहीही करायला प्रवृत्त करत, असे म्हणतात.. खरे प्रेमात अनेक लोक आपली मर्यादा ओलांडतात. ते प्रेम मिळवण्यासाठी अगदी जीवाचे रान करतात. मात्र अनेकदा त्यांच्या हाती अपयश मिळते. याचा त्रास ते स्वतःला करून घेतात किंवा दुसऱ्याला देतात. प्रेमात नेहमीच यश मिळेल हे सांगता येत नाही. अनेकदा परिस्थिती बदलते तर अनेकदा माणसं बदलतात. पण यात गुरफडून न राहता आपल्या सुंदर आयुष्या चा विचार करणे आवश्यक आहे. मात्र अनेक जण हा नाकार पचू शकत नाहीत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये असा प्रकार घडला आहे जे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल. या व्हिडिओमध्ये एक प्रियकराने नवरदेवाच्या करण्यात नवरदेवाची कार सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये लग्नासाठी सजवलेल्या नवरदेवाच्या गाडीवर काहीजण हल्ला करतात. त्या गाडीला पूर्णपणे फोडून टाकतात. सुरुवातीला तीन जण मिळून कार वर जोरात बाईक आदळतात. त्यानंतर एक माणूस दगड आणि विटा घेऊन कारच्या सगळ्या काचा फोडतो. नंतर अजून एक जण काठीने उरलेल्या सगळ्या काचा फोडतो. अशाप्रकारे नवरदेवाची सजलेली गाडी काही क्षणात उध्वस्त करून टाकतात. प्रेयसीच्या वरातीत हा प्रकार घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हिडिओ instagram वर टाकण्यात आलेला आहे. या व्हिडिओला तब्बल 20.5 दशलक्ष न्यूज आले आहेत. अनेक लोकांनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंट देखील केले आहेत. गरिबांना आपल्या काही युजरने कमेंट केली आहे की कोणाचं लग्न खराब करताय लग्नासाठी खूप पैसे खर्च होतात. तर दुसऱ्या युजरने असे म्हटले आहे की असं करून काय फायदा आता ती तुझी होणार नाही. तर एकाने असे म्हटले आहे की आधीच काहीतरी केलं पाहिजे होतं. अशा अनेक कमेंट या व्हिडिओला करण्यात आल्या आहेत. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment