एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: नमस्कार मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. प्रत्येक वेळी महिना बदलत असतो मात्र यावेळी तर अक्षरशः वर्षात बदलत आहे. नागरिकांनी 2024 ला बाय बाय करत 2025 चे चांगलेच वेलकम केले आहे. जानेवारी 2025 च्या पहिल्याच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यापासून सातत्याने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढत होत्या. मात्र जानेवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात चांगलीच घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

शहरानुसार नवीन एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

जानेवारीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 14.50 रुपयाची घसरण झाली आहे. ही घसरण व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये 19 किलो एलपीजी सिलेंडर मध्ये झाली आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यामुळे आता 1804 रुपयाला नवीन एलपीजी गॅस सिलेंडर मिळत आहे. या अगोदर याची किंमत 1818.50 एवढी होती. म्हणजे जानेवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 14.50 रुपयाची घसरण झाली आहे.

👇👇👇👇

शहरानुसार नवीन एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मध्ये कोणताही बदल झालेला नाही. 2025 च्या पहिल्या दिवशी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती आहे तसेच राहणार आहेत. कोलकत्ता शहरांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 829 रुपये आहे तर मुंबई शहरांमध्ये 802.50 आहे आणि चेन्नई शहरांमध्ये 818.50 रुपये एवढी आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये घरगुती सिलेंडरची किंमत 829 रुपये एवढी आहे. जी की मागील महिन्यात देखील एवढीच होती. या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

👇👇👇👇

2024 मध्ये महिन्यानुसार एलपीजी गॅस सिलेंडरचे दर

जानेवारीमध्ये 1755.50 फेब्रुवारी मध्ये 1769.50 मार्चमध्ये 1795 एप्रिल मध्ये 1764.50 मे मध्ये 1745.50 जून मध्ये 1676 जुलैमध्ये 1646 ऑगस्टमध्ये 1652.50 सप्टेंबर मध्ये 1691.50 ऑक्टोबर मध्ये 1740 नोव्हेंबर मध्ये 1802 डिसेंबर मध्ये 1818.50 त्यानंतर आता जानेवारी 2025 मध्ये पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती घसरून 1804 झाल्या आहेत. LPG Gas Cylinder Price

👇👇👇👇

मागील सहा महिन्यापासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होत होती. सहा महिन्यानंतर पहिल्यांदी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. जानेवारीपर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडर सलग सहा महिने म्हणजे जुलै ते डिसेंबर पर्यंत महाग होत होते. दिल्लीतील व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती 172 रुपयांनी वाढल्या होत्या. त्याचबरोबर कोलकत्ता आणि चेन्नई मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 171 रुपयांनी वाढल्या होत्या. एवढेच नव्हे तर मुंबईमध्ये सर्वात जास्त 173 रुपयांनी व्यवसायिक गॅस सिलेंडर महाग झाले होते. मात्र आता यात थोडासा दिलासा मिळाला आहे कारण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच 14.50 रुपयांनी घसरल झाली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment