1 जानेवारीपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार घसरण? नवीन दर येथे पहा December 29, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now LPG Gas Cylinder Price: मागील काही दिवसांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. आणि नवीन किमती जाहीर केल्या जातात. आता पुढील महिन्याच्या एक जानेवारीला सरकारी तेल कंपन्या सध्याच्या गॅसच्या दरांचे पुनरावलोकन करून नवीन किमती जाहीर करणार आहेत. खरे तर गेल्या काही वर्षांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2025 या नवीन वर्षात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण होणार का नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. 👇👇👇👇 एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा येत्या काही दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल होत असून त्याचबरोबर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीला बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहीतच असेल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती बदलत असतात. 1 जानेवारी 2025 ला देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार आहे. मागील काही दिवसापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्या नाहीत मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेले आहे. 👇👇👇👇 एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आता पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2025 मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार का कमी होणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे. भारताच्या मित्र देशांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. रशियामध्ये गॅसच्या किमती फारच कमी झाल्या आहेत. रशियामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती निम्म्याने कमी झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रशियामध्ये डिसेंबर 2024 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 50 टक्क्याने कमी झाली आहे. त्यामुळे भारतातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होतील अशी आशा वर्तवली जात आहे. LPG Gas Cylinder Price 👇👇👇👇 एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा रशियामधील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली घसरण लक्षात घेऊन आता याचा परिणाम आपल्या भारतावरही पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार का याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. खरंतर रशिया युरोपियन कंट्री मध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस सिलेंडर एक्सपोर्ट करत असते. मात्र रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांन रशियाकडून एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी करणे थांबवले आहे. त्यामुळे रशियामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. 👇👇👇👇 एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आता रशियाकडून चीन मंगोलिया अम्रीनिया जॉर्जिया या देशांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर जास्त प्रमाणात एक्स्पोर्ट केले जात आहेत. भारत रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात आयात करते मात्र एलपीजी गॅस आयात करत नाही. आशा परिस्थितीत आता भारत रशियाकडून एलपीजी गॅस आयात करणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रशियामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या असल्याने भारतातही कमी होणार का? अशा चर्चा सध्या होत आहेत. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरतील असा अंदाज वर्तवला जात आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
2 thoughts on “1 जानेवारीपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार घसरण? नवीन दर येथे पहा”