मोठी बातमी! LPG सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त; दिवाळीपूर्वी महिलांना मिळाले मोठे गिफ्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. यापूर्वी महिलांना एक मोठी बातमी मिळाली आहे. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते. कारण दररोज आपल्या जेवण बनवण्यामध्ये उपयोगी पडणारे एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये मोठी घट करण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. LPG Gas Cylinder Price

या महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलिंडर लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हा गॅस सिलेंडर सर्वसामान्यांना तीनशे रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळणार आहे. एवढेच नाही तर हा गॅस सिलेंडर मध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. उचलण्यासाठी हलका आहे. तसेच लहान कुटुंबातील नागरिकांसाठी एक वरदान ठरत आहे. एका ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कोणतीही गरज भासत नाही. घरातील स्त्रियांना देखील या गॅस सिलेंडरला सहजपणे उचलू शकतात. एवढेच नाही तर ते पारदक्षक आहे याचा अर्थ गॅस कधी संपतो हे तुम्हाला सहज कळेल जेणेकरून तुम्ही गॅस सिलेंडर भरून घेऊ शकता. LPG Gas Cylinder Price

या महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलिंडर लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सणसदीपूर्वी महागाईपासून महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अनेक घरांमध्ये सध्या एलपीजी सिलेंडरची गरज भासते. कारण सणासुदीच्या काळामध्ये प्रत्येक घरात रोज कुठलाना कुठला पदार्थ तयार केला जातो. संधी साधून पेट्रोलियम कंपनीने एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये मोठी कपात केलेली आहे. परंतु ही कपात फक्त कंपोझ गॅस सिलेंडर साठी असणार आहे. कॉम्पोझिट गॅस सिलेंडर फक्त 499 मध्ये मिळेल मात्र 14 किलोच्या सिलेंडरची किंमत तशीच आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला

1 thought on “मोठी बातमी! LPG सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त; दिवाळीपूर्वी महिलांना मिळाले मोठे गिफ्ट”

Leave a Comment