मागेल त्याला सोलर पंप योजनेबाबत मोठी अपडेट! सर्व शेतकऱ्यांसाठी जाणून घेणे महत्त्वाचे..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रिया पैसे भरून पूर्ण केले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आता वेंडर ऑप्शन उपलब्ध झाले आहे. आपण आज वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

👇👇👇

या शेतकऱ्यांचे अर्ज झाले मंजूर, लाभार्थी यादी पाहण्साठी येथे क्लिक करा

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सोलार पंप योजनेसाठी अर्ज भरला आहे. तसेच अर्ज भरल्यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट केला आहे. अशा शेतकऱ्यांना आता वेंडर निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात 14 वेंडर पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार वेंडर पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

👇👇👇

या शेतकऱ्यांचे अर्ज झाले मंजूर, लाभार्थी यादी पाहण्साठी येथे क्लिक करा

वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी?

  • सर्वप्रथम महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर तेथे मागील त्याला सोलार पंप योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • महावितरणाच्या पोर्टल वर जाऊन लाभार्थी सुविधा हा पर्याय निवडा.
  • लाभार्थी सुविधा पर्यायात अर्जाची स्थिती तपासा.
  • आपला अर्ज क्रमांक टाका, अर्ज क्रमांक टाकून अर्जाची माहिती शोधा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती तुमच्या समोर दिसेल. तुमचे पेमेंट पूर्ण झाले आहे का नाही हे दिसेल.

👇👇👇

या शेतकऱ्यांचे अर्ज झाले मंजूर, लाभार्थी यादी पाहण्साठी येथे क्लिक करा

  • यानंतर वेंडर निवड करा. वेंडरनिवडणसाठी उपलब्ध यादी तुम्हाला दिसेल.
  • आपल्याला तीन एचपी पाच एचपी किंवा 7 एचपी क्षमतेसाठी वेंडर पर्याय निवडावा लागेल.
  • तुमच्या जिल्ह्यात जिथे विंडर उपलब्ध असेल त्याची यादी तुम्हाला दिसेल.
  • तुमच्या पसंतीचा वेंडर निवडून असाईन या बटनावर क्लिक करा.
  • यानंतर ओटीपी प्राप्त होईल. तो टाकून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.
  • तुमच्या जिल्ह्यात त्या वेंडर ने कसे काम केले आहे आणि कुठे इन्स्टॉलेशन केले आहे ही सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
  • अशाप्रकारे तुम्ही वेंडर सिलेक्शन करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment