दहावी बारावी परीक्षे संदर्भात मोठे बदल! पहा नवीन निर्णय काय?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Board exam News today : विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षा संदर्भात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. विद्यार्थी व शिक्षकासाठी अनेक सूचना व नवीन नियम लागू करण्यात आले आहे. राज्यभरातील परीक्षा केंद्रावर शाळेचे विद्यार्थ्यांचे शिक्षक व कर्मचारी शिक्षण महामंडळ किती आहे.Maharashtra Board exam News today

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

ज्या शाळेतील विद्यार्थी या केंद्र उपस्थित असतील त्या केंद्रावर त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाही. इतर शाळांवरील केंद्र संचालक आणि परीक्षकांना त्या केंद्रावर नियुक्ती करण्यात येणार आहे. पुढील महिन्यामध्ये दहावी आणि बारावी परीक्षा सुरू होणार आहेत राज्य मध्ये तब्बल 31 लाख विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होणार आहे. यावर्षी परीक्षा कॉपीमुक्त होय म्हणून सरकारने अनेक नवीन नियम लागू केले आहेत.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेच्या संदर्भात जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. त्यामुळे 20 ते 26 जानेवारी 2025 कालावधीमध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये सर्व शाळा व उच्च माध्यमिक शाळांना सुचित करण्यात येणार आहे आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

परीक्षा केंद्र बाहेर हात बाहेर कोणती गैरप्रकार केले जाणार नाही याबाबत विद्यार्थिनी व पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सतत जनजागृती करण्यात येईल. व संबंधित परीक्षा केंद्रावर उपयोजना राबवून केंद्रप्रमुख उपकेंद्र प्रमुख यांची तपासणी देखील केली जाईल परीक्षा दरम्यान प्रशासनाने योग्य ते नियोजनानुसार पोलीस अधिनियम नुसार निर्णय घेण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी भरारी पथकाची नियुक्ती केली जाणार आहे ज्यामध्ये महिला सुद्धा असणार आहेत राज्य शिक्षण मंडळाच्या या उपायोजना विद्यार्थ्यांचे भविष्यासाठी पारदर्शतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

Leave a Comment