महाराष्ट्रात होणार नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती! नवीन जिल्ह्याची यादी पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra new district list 2025 : महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील विविध विकास कामासाठी व प्रशासकीय सेवेसाठी या जिल्ह्यांची स्थापना करण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये अस्तित्वात असलेले 35 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्याचे विभाजन करून येथील नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहे.maharashtra new district list 2025

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

येणारे 26 जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती. यावेळी राज्यामध्ये केवळ 25 जिल्हे होते व यानंतर कालांतराने लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासकीय गरजांमुळे अतिरिक्त जिल्हे निर्माण झाले आहे. 2014 ला ठाणे जिल्ह्याचे विभाजनातून पालघर जिल्हा तयार झाला होता, यानंतर राज्याकडे मंदिराचे सरकारचे समितीने नवीन जिल्ह्याच्या प्रस्ताव सादर केला आहे.

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

नवीन 21 जिल्ह्यांची यादी :-

  • भुसावळ जळगाव जिल्हा
  • उदगीर लातूर
  • अंबाजोगाई बीड
  • मालेगाव नाशिक
  • कळवण नाशिक
  • किनवट नांदेड
  • मीरा-भाईंदर ठाणे
  • कल्याण ठाणे
  • माणदेश सांगली
  • खामगाव बुलढाणा
  • बारामती पुणे
  • पुसद यवतमाळ
  • जवार पालघर
  • अचलपूर अमरावती
  • साकोली भंडारा
  • मंडणगड रत्नागिरी
  • महाड रायगड
  • शिडी अहमदनगर
  • संगमनेर अहमदनगर
  • श्रीरामपूर अहमदनगर
  • अहेरी गडचिरोली

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

या यादीमध्ये असलेले सर्व शहरांची नावे राज्य सरकार द्वारा राज्य सरकारच्या समितीने प्रस्ताव सादर केला होता त्यामध्ये आहे. या सर्व जिल्ह्यांचे अधिकृत घोषणा 26 जानेवारी 2025 ला होण्याची शक्यता आहे याबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती प्राप्त नाही.

21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे क्लिक करून पहा यादी

Leave a Comment