शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळणार मोफत फवारणी पंप..! अर्ज कसा आणि कुठे करावा? पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharastra Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच नवीन नवीन योजना राबवत असतं. महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप उपलब्ध करून दिले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या अनुषंगाने सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक वेगवेगळे योजना राबवत असते. शेतकऱ्याला शेतीसाठी फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरकारतर्फे मोफत फवारणी पंप देण्यात येणार आहे.

👇👇👇👇

मोफत फवारणी पंप योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

एक राज्य पुरस्कृत योजना आहे. म्हणजे या योजनेसाठी राज्य सरकारकडून दिला जातो. या योजनेसाठी राज्य सरकारकडून निधी प्राप्त होतो त्या योजनेच्या माध्यमातून कापूस सोयाबीन व इतर तेल बिया आधारित पिकांना चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून त्यांना आर्थिक दृष्ट्या आणखीन प्रबळ बनवण्याचे काम केले जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप 100% अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. या योजनेला अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन. शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे.

👇👇👇👇

मोफत फवारणी पंप योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर या योजनेअंतर्गत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर म्हणजे मोफत फवारणी पंप दिला जाणार आहे. यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Maharastra Farmer Scheme

👇👇👇👇

मोफत फवारणी पंप योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत फवारणी पंप साठी ऑनलाईन अर्ज करावा?

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यवी लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे कृषी यांत्रिकीकरण या पर्यावर क्लिक करा.
  • तपशील बाबीवर क्लिक करून मनुष्य चालत अवजार घटक निवडा.
  • अवजारे उपकरणे पीक संरक्षण अवजारे या पर्यायावर क्लिक करा.
  • मग बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप कापूस किंवा सोयाबीन या बाबी निवडा.
  • अर्ज जतन करा.
  • अशा प्रकारे शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment