वीज होणार स्वस्त; महावितरणकडून वीज कपातीचा प्रस्ताव सादर, नवीन दर कधीपासून लागू होणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitran News: सर्वसामान्य नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. पुढील पाच वर्षाचे दर ठरवण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियमक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षात घरगुती वीज जर 23% ने कमी होणार आहेत. कोळशावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्यासाठी भविष्यात 15 ते 16 हजार मेगाव्हेट वीज सौर ऊर्जेचा माध्यमातून तयार करण्यावर महावितरणाकडून भर दिली जाणार आहे. त्यामुळे महावितरणाकडून ग्राहकांना स्वस्त 20 देण्याचे नियोजन चालू आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षाचे वीजदर ठरवण्यासाठी प्रस्ताव वीज नीयामक आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे.

👇👇👇👇

महावितरणाचा 85% खर्च वीज खरेदीवर होतो. इतर घटकावर 15% खर्च होतो. महावितरणला सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा सरासरी 2000 मेगाव्हेट वीज उपलब्ध असून, योग्य नियोजन केल्यावर भविष्यात यात वाढ होऊ शकते. साहजिक विजेचे दर कमी करणे शक्य आहे. असा विश्वास महावितरणाने या प्रस्तावात व्यक्त केलेला आहे. नव्या प्रस्तावानुसार 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून 17 फेब्रुवारी पर्यंत वीज दराचे प्रस्तावावर नवीन सूचना हरगती दाखल करता येतील. महावितरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज कपातीचा प्रस्ताव दिला आहे. Mahavitran News

👇👇👇👇

वीजदर प्रस्तावा संदर्भातील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून 30 मिनिटांनी मुंबईमधील सिडको भवनामध्ये होणार आहे. तसेच पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर मध्येही याबाबत सुनावणी होणार आहे. औद्योगिक ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती सुरूच राहतील. दिवसा जो वीज वापरेल त्याला जवळपास दोन रुपये ते 40 रुपये पर्यंत सवलत मिळेल. विजेचे दर दरवर्षी आठ ते दहा टक्के वाढणे अपेक्षित असते. मात्र सौर ऊर्जेमुळे पुढील पाच वर्षात विजेचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार दर 9 रुपये ते 45 पैसे असा कमी होईल. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पाच वर्षात 100 युनिट पर्यंतच्या ग्राहकांसाठीचे दर पाच रुपये 47 पैसे प्रति युनिट पर्यंत तर 101 ते 300 युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी दर 11.82 प्रति युनिट पर्यंत कमी होतील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment