लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ तारखेला येणार डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये… November 29, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील लाडकी बहीण योजना सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत जुलै पासून नोव्हेंबर या 5 महिन्याचे 7,500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे. 👇👇👇👇 पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. यातच आता डिसेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार? यासंदर्भात मोठी अपडेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपूर येथे प्रचार सभेत बोलताना राज्यातील महिलांना त्यांनी गुड न्यूज दिली आहे. Ladki Bahin Yojana 👇👇👇👇 पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा काय म्हणाले फडणवीस? आपल्या सरकारने बऱ्याच नवनवीन योजना राबवल्या आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्या सरकारने सुरू केली आहे. राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा करणे देखील सुरू झाले आहे. यावेळी फडणवीस यांनी किती लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले? असा प्रश्न विचारून महिलांना हात वरती करायला सांगितले. 👇👇👇👇 पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा यानंतर फडवणीस म्हणाली आता काळजी करू नका, परत डिसेंबर चे पैसे आम्ही डिसेंबर मध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत. कारण राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता आम्ही या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याचे काम करत आहोत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर महिन्यात तीन हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी बोलले आहे. 👇👇👇👇 पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेले माहितीनुसार, डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. ही रक्कम डिसेंबर महिन्यातच जमा केली जाणार आहे. याबाबत स्पष्ट तारीख समोर आली नाही. मात्र या महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ तारखेला येणार डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये…”