लाडकी बहीण योजनेचे 7500 मिळाले का नाही? असे तपासा तुमचे स्टेटस…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Beneficiary Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये आणि काही महिलांच्या खात्यात 7500 रुपये जमा करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दोन कोटी तीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत पण ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्या महिलांनी नेमके पैसे का आले नाहीत हे जाणून घेतले पाहिजे.

👇👇👇👇

या महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे 7500 रुपये जमा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे. त्या सर्व महिलांना या योजनेअंतर्गत 100% पैसे मिळणार आहेत. काही महिलांच्या बाबतीत असे देखील झाले आहे की त्यांनी अर्जात एका बँकेचा तपशील भरला आहे, आणि पैसे दुसऱ्या बँकेत जमा झाले आहेत. तर काही महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील पैसे आले नाहीत. असं नेमकं का होत आहे हे जाणून घेऊया आणि तुमचे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले आहेत हे देखील पाहूया. Ladki Bahin Yojana Beneficiary Status

👇👇👇👇

या महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे 7500 रुपये जमा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बँक खात्यात पैसे जमा झाले का नाही कसे चेक करावे?

  • सर्वात प्रथम तो मी गुगल वर जाऊन माय आधार टाईप करा आणि सर्च करा.
  • त्यानंतर पुढील खाली स्क्रोल करा आणि बँक सिलिंग स्टेटस पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि कॅप्चर कोड भरण्याचा पर्याय मिळेल.
  • कॅप्चर कोड भरल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी अचूक भर.
  • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि तुमचा आधार कोणत्या बँकेची लिंक आहे हे तुमच्यासमोर दिसेल.
  • जर बँकेच्या नावाचा रकाना रिकामा असेल तर कोणत्या बँकेत आधार लिंक नाही.
  • तुम्हाला आधार बँक खात्याची लिंक करून घ्यावे लागेल.
  • आधार कार्ड सोबत बँक लिंक असेल तरच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

👇👇👇👇

या महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे 7500 रुपये जमा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे तुमच्या कोणत्या बँकेत पैसे जमा होत आहेत हे आपण जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या महिलांनी अर्जात वेगळे बँक खाते भरले आहे आणि दुसऱ्याच बँक खात्यात पैसे आले आहेत याचा अर्थ त्या महिलांचे आधार कार्ड दुसऱ्याच बँक खात्याला लिंक आहे. त्यामुळे त्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. अशाप्रकारे तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडकी बहीण योजनेचे 7500 मिळाले का नाही? असे तपासा तुमचे स्टेटस…”

Leave a Comment

error: Content is protected !!