लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार 6 व्या हप्त्याचे 1500 रुपये….


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेमुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा फायदा झाला आहे. Majhi Ladki Bahin Yojana

डिसेंबर महिन्याचे पैसे फक्त याच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाचे काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयाचे मदत महायुती सरकारकडून दिली जात आहे. सरकारकडून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केली जाते. जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहे.

डिसेंबर महिन्याचे पैसे फक्त याच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा निवडणुकीत झाला योजनेचा फायदा

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये लाडके बहिण योजनेचा फायदा महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेने निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही योजना निवडणुकीसाठी प्रमुख मुद्दा बनला होता. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळत आहे त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात मायावती सरकारला मतदान दिले आहे. लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना सत्तेत बसवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.

डिसेंबर महिन्याचे पैसे फक्त याच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. आता पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याचीच प्रतीक्षा लागली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आधीच घोषणा केली होती की योजनेच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबर चा हप्ता आधीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता सरकारने डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात वेळेत जमा केली तर महिलांना मोठा दिलासा मिळेल. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र 15 ते 20 डिसेंबर दरम्यान हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment