लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: महायुती सरकारची शपथविधी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिली बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार म्हणून याकडे राज्यभराचे लक्ष लागले होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार बांधवांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केले. जरी मुख्यमंत्री म्हणून आमचे पद बदलले असतील तरी कामाचा वेग तोच राहणार आहे.

डिसेंबर चा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून दिलेली सर्व आश्वासने आणि पूर्ण करणार आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वती दिली आहे. दरम्यान फडणवीस यांच्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार बांधवांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बैल योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. Majhi Ladki Bahin Yojana

डिसेंबर चा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिणी योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत जमा केली जात आहे. जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. दरम्यान डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.

डिसेंबर चा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकार परिषदे दरम्यान एकनाथ शिंदे यांना लाडके बहिन योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले की आज आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडके बहन योजनेबाबत काही सूचना दिल्या आहेत. तातडीने डिसेंबर चा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला पाहिजे असे आम्ही निर्देश दिले आहेत. आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच नाही तर त्याचे अंमलबजावणी देखील तातडीने केली आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान देऊन सत्तेत बसवला आहे. मी पूर्वी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन समजत होतो. आता मी उपमुख्यमंत्री आहे तर मी आता देखील स्वतःला कॉमन मॅन समजत आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

अशात नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment