महिलांना ‘या’ दिवशी मिळणार दिवाळी बोनसचे 5,500 रुपये, तारीख आणि वेळ तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. याप्रमाणे महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7500 रुपये जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यात करण्यात आली. यानंतर सरकारने महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा 3000 रुपयाचा हप्ता 10 ऑक्टोबर रोजी महिलांच्या खात्यात जमा केला गेला आहे.

दिवाळी बोनसचे 5,500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पहा येथे

दरम्यान राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिवाळी बोनस नेमकं कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे याबाबत सर्व महिलांमध्ये उत्सुकता लागली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये आणि काही निवडक महिलांना 2500 रुपये असे एकत्रित 5500 रुपये दिवाळी बोनस महिलांना मिळणार आहे.

दिवाळी बोनसचे 5,500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पहा येथे

ऑक्टोबर महिन्यात सरकारने ज्या महिलांनी आधीच्या तीन हप्त्याचे पैसे घेतले आहेत त्यांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे तीन हजार रुपये दिले. त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळी महिनाभर आधीच मिळाली आहे. ज्या महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नव्हता त्या महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर रोजी पाचही हप्त्याचे एकत्रित 7500 जमा केले गेले आहे. Majhi Ladki Bahin Yojana.

दिवाळी बोनसचे 5,500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पहा येथे

दरम्यान हे पैसे महिलांना कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून महिलांना दिवाळी बोनस दिले जाणार आहे. मात्र आता ते थेट डिसेंबर महिन्यातच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आता पुढील काही दिवस आचारसंहिता असल्याने निवडणुका पार पडेपर्यंत महिलांना पैशाची वाटप करता येणार नाही. त्यामुळे दिवाळीत बोनस मिळवण्या साठी महिलांना वाट पाहू लागणार आहे.

दिवाळी बोनसचे 5,500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पहा येथे

दिवाळी बोनस मिळवण्यासाठी ह्या अटी व शर्ती खरा पूर्ण

जय महिलांचे नाव लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी सूचित आहे त्या महिलांनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली आहे. तसेच ज्यांच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे. आणि या योजनेत सर्व नियम व अटीचे पालन केले गेले आहे. अशा महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे. ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांना डिसेंबर महिन्यात दिवाळी बोनस आणि पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

दिवाळी बोनसचे 5,500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पहा येथे

तुम्ही वरील सर्व अटीचे पालन केले असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळतील. मात्र हे पैसे महिलांच्या खात्यात नक्की कधी जमा होतील? याचे उत्तर मिळू शकले नाही. सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व महिलांना आणखीन प्रतीक्षा करावा लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!