‘या’ लाडक्या बहिणींचे अर्ज होणार बाद.! यात तुमचे नाव आहे का नाही लगेच चेक करा.. December 5, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Majhi Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहेत. 👇👇👇👇 डिसेंबर महिन्यात या महिला होणार आपत्र, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा झाला आहे. या योजनेमुळे भाजप आणि शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मत मिळाली आहेत. असे निवडणूक आयोगाचे मत आहे. जुलैमध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये महाडीबीटी द्वारे दिले जातात. जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाच हप्ते महिलांना मिळाले आहेत. आता डिसेंबर चा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Majhi Ladki Bahin Yojana 👇👇👇👇 डिसेंबर महिन्यात या महिला होणार आपत्र, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारने या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत विजयी झाल्यानंतर वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या योजनेचा सव्वा हप्ता डिसेंबर मध्ये महिलांच्या खात्यात येऊ शकतो. मात्र यामध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीजेपी चे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे पैसे 1500 वरून 2100 होतील का असा प्रश्न विचारल्यानंतर यावरती म्हणाले की 100% पैसे वाढून मिळतील आणि ही योजना देखील चालू राहील. 👇👇👇👇 डिसेंबर महिन्यात या महिला होणार आपत्र, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याशिवाय ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींना यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या महिलांनी अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी व शर्तीचे पालन केले नाही त्या महिलांना देखील लाडके बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेसाठी जे यापूर्वी निकष आहेत तेच कायम राहणार आहेत. त्यामुळे या निकषात न बसणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवू शकणार नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा