‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही डिसेंबर महिन्याचा लाभ..! येथून यादी तपासा November 28, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज भरला आहे, आणि त्या महिला च अर्ज मंजूर झालेला आहे. मात्र काही ना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. राज्य सरकारने मोठ्या गाजावाजा करून सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेत काही महिलांना विविध कारणामुळे लाभ मिळाला नाही. त्यासोबतच अनेक महिलांचे अर्ज कायमस्वरूपी ना मंजूर करण्यात आले आहेत. अनेक महिलांना पैसे मंजूर होऊनही बँक खात्यात जमा झाले नाहीत. या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 ला सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. हे पैसे महाडीबीटी द्वारे महिलांच्या खात्यात जमा केले जातात. Majhi Ladki Bahin Yojana या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर अशा पाच हप्त्याचे 7500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. मात्र अजून देखील या योजनेसाठी पात्र असून काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजना साठी अर्ज भरला आहे पण बँक खात्याची केवायसी केलेली नाही त्या महिलांना अजून या योजनेचा लाभ मिळाला नाही. या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा अनेक महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. काही महिलांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. अशा अनेक कारणामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नाही. तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत अजून लाभ मिळाला नसेल तर त्वरित तुमच्या त्रुटी सुधारा, जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत प्रतिमा 1500 रुपये लाभ मिळेल. या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना अर्ज मंजुरीचा मेसेज आला आहे मात्र काहींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे. मात्र ज्या बँकेच्या खाते क्रमांक दिला आहे त्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. रोज महिला त्यांच्या बँकेत जाऊन पैसे जमा झाले आहेत का नाही याची चौकशी करत आहेत. मात्र पैसे बँकेत आलेले नाहीत. आशा अनेक महिलांच्या तक्रारी समोर येत आहेत. या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ज्या बँकेचे खाते अर्ज भरताना दिले आहे त्याच बँकेत पैसे जमा होतील अशी अपेक्षा महिलांना असते, मात्र महाडीबीटी द्वारे पैसे पाठवले जातात त्यामुळे हे पैसे आधार द्वारे जमा केले जातात. तुमच्या आधार कार्ड ला ज्या बँकेचे खाते लिंक आहे त्याच बँकेच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील अजून या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुमचे दुसऱ्या बँकेत खाते असेल तर त्या ठिकाणी एकदा चौकशी करावी. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा