शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर साठी 3.50 लाख रुपयाचे अनुदान मिळत आहे; असा करा अर्ज…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mini Tractor Yojana: मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत साडेतीन लाखाचे अनुदान मिळत आहे. या योजनेसाठी कसा अर्ज करावा? या योजनेसाठी कोण कोण पात्र राहील? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयम सहाय्यक बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याचा पुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 23 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

👇👇👇

मिनी ट्रॅक्टर योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अस्व शक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्यांची साधने खरेदी करण्यासाठी तीन लाख 50 हजार रुपये अर्थसाह्य दिले जाते. यामध्ये 90% शासकीय अनुदान व दहा टक्के स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Mini Tractor Yojana

👇👇👇

मिनी ट्रॅक्टर योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ज्याची लिंक आम्ही वरती दिली आहे.
  • त्यानंतर ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्यासमोर नोंदणी करण्याचा अर्ज उपलब्ध होईल.
  • यामध्ये सर्वात आधी बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करावे अशी सूचना मिळेल.
  • त्यासाठी संपूर्ण नाव मोबाईल नंबर आधार कार्ड ईमेल आयडी पासवर्ड बचत गटाचे नाव अर्ज करणाऱ्यांचा संपूर्ण पत्ताहीही माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करून नोंदणी करा.

👇👇👇

मिनी ट्रॅक्टर योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स जोडून तुमचा अर्ज कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहिती व इतर अटीची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment