आता तुम्हाला ST Bus ची करता येणार लाईव्ह लोकेशन ट्रॅक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

msrtc bus tracking app: सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी एसटी संदर्भात आहे म्हणजेच तुमची एस टी कुठे पर्यंत पोहोचली आहे हे आता तुम्हाला लाईव्ह लोकेशन तुमच्या मोबाईलवर कळणार आहे तर तुम्हाला ही लोकेशन कसे मिळेल याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.msrtc bus tracking app

st bus लाईव्ह लोकेशन ट्रॅक करण्यासाठी इथे क्लिक करा

गावागावात आणि खेड्यापाड्यात लाल परी म्हणजे एक महत्त्वाचा भाग आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात या बसचा अनेक प्रकारे उपयोग होतो परंतु आपल्याला या बस चा वेळ माहीत नसतो आणि आपल्याला तासान तास बसावे लागते मात्र आता एसटीच्या ताफ्यातील सर्वात गाड्यांना वेहिकल ट्रेकिंग सिस्टीम (VLT) बसवले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. एसटीच्या ॲप वरची माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

st bus लाईव्ह लोकेशन ट्रॅक करण्यासाठी इथे क्लिक करा

संपूर्ण महाराष्ट्रत एसटीच्या 50 हजार ते सव्वा लाख फेऱ्या होत असतात या लांब पाल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवासांना आगाऊ तिकीट काढून ही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती नसते त्यामुळे प्रवासांना अनेक त्रास सहन करावा लागतो यासाठी महामंडळाने तयार केलेल्या व्ही एल टी च्या मदतीने बस थांबे व त्यांच्या निवडलेल्या स्थानकातील येण्याचा अपेक्षित वेळ 24 तास आधीच समजणार आहे. रोस मारता कंपनीने रोड मॅपिंग पूर्ण केली असून त्याचे सिस्टम मध्ये इंटिग्रेशन ही पूर्ण झालेले आहे सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्न मधील बदल झाला असून त्यामध्ये इंटिग्रेट करणे सुरू असून येत्या काही आठवड्यातच हे काम पूर्ण होणार आहे.

st bus लाईव्ह लोकेशन ट्रॅक करण्यासाठी इथे क्लिक करा

तर तुम्हाला तुमची एस टी ची लाईव्ह लोकेशन कशी करता येणार याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ? एसटीच्या प्रवासांनी काढलेले तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीचे एप्लीकेशन मध्ये टाकल्यावर तिचे लोकेशन समजणार आहे त्यामध्ये दरमार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांचे थांबे,हे देखील समजणार आहेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालय अध्यायवत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या द्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.

st bus लाईव्ह लोकेशन ट्रॅक करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment