Mukhymantri Annapurna Yojana: माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. मात्र अनेक गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावर असल्यामुळे हजारो महिला या योजनेपासून वंचित होत्या. या नियमामुळे मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजनेचा लाभ अनेक महिलांना मिळत नव्हता. दरम्यान याबाबत महत्त्व तर निर्णय घेण्यात आल आहे. Mukhymantri Annapurna Yojana
