अजित पवार यांची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी मिळणार अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षात 3 मोफत गॅस सिलेंडर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Annpurna Yojana: राज्यातील गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे आता महिलांना स्वयंपाकासाठी चुलीपुढे धूर फुकट बसायची गरज भासणार नाही कारण राज्य सरकारतर्फे महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार मोहोळ मधील जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलताना म्हणाले आता एकदम पारदर्शक कारभार आहे भ्रष्टाचाराची भानगडच नाही.

👇👇👇👇

मोफत 3 गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गरीब कुटुंबातील मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आणले कुठून तर आपल्या राज्याचे उत्पन्न 42 लाख कोटी आहेत. त्यातून अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा सादर केला आहे. असे अजित दादा पवार म्हणाले. एकूण जीएसटी च्या 16 टक्के जीएसटी फक्त महाराष्ट्र राज्यातून जमा होते. राज्यातील विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी नवीन योजना राबविण्यात येत असतात.

👇👇👇👇

मोफत 3 गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्यासाठी बहीण आणि भाऊ दोघेही लाडके असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी वारकरी जेष्ठ नागरिक मुस्लिम मातंग यासाठी ही योजना असल्याचे अजित पवार यांनी मराठा ओबीसी आदिवासी या सर्वांच्या हितासाठी राज्य सरकारने पैसे दिले लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाने आमच्या पक्षाकडे पाठ फिरवली असली तरी मुस्लिम समाजासाठी अनेक योजना हजार कोटी निधी सरकारने दिला आहे असे अजित पवार म्हणाले. Free Gas Cylinder

👇👇👇👇

मोफत 3 गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता सर्व शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवून शेतकऱ्यावर लाईट बिल भरण्याचा बोजा कमी होणार आहे. राज्यातील महिलांना लाडकी बहिण यजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये राज्य सरकारने सुरू केला आहे. आता राज्यातील महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एका वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर देखील दिले जाणार आहेत. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर कधी मिळणार याबाबत कोणते अधिकृत घोषणा केली गेली नाही पण लवकरच या योजनेच्या लाभ लाभार्थी महिलांना मिळेल असे आश्वासन पवार यांनी दिले आहे. Mukhymantri Annpurna Yojana

👇👇👇👇

मोफत 3 गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेची अंमलबजावणी काही जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याची तरतूद सुरू आहे. अन्नपूर्णा योजनेचा लाभ लवकरच लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल असे अजित पवार यांनी सांगितले आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील गरीब महिलांना गॅस सिलेंडर देऊन सक्षम करणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षात तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “अजित पवार यांची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी मिळणार अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षात 3 मोफत गॅस सिलेंडर”

Leave a Comment

error: Content is protected !!