लाडक्या बहिणी होणार लखपती! या योजनेत 1,500 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखोचा फायदा December 23, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Mutual Fund SIP Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. या योजनेअंतर्गत करोडो महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्त्याचे 7500 महिलांना देण्यात आले आहेत. आणि लवकरच डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या बॅंका त्या जमा केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात. पण याच दीड हजार रुपयांच्या मदतीने लाभार्थी महिला लखपती होऊ शकतात. 👇👇👇👇 या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा राज्य सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. यात पैशाची गुंतवणूक आपण स्मार्ट लीग करू शकता. हे पैसे योग्य ठिकाणी वापर केले तर पैशाचे आणखीन मूल्य वाढवून तुम्ही लखपती बनू शकता. याचा फायदा भविष्यात नक्कीच महिलांना होईल या स्मार्ट गुंतवणुकीमुळे महिलांच्या खात्यात सव्वा लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम जहोऊहोऊ शकते. या योजनेत गुंतवणूक कशी करायची याबद्दल आपण जाणून घेऊया. Mutual Fund SIP Scheme 👇👇👇👇 या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे क्लिक करा SIP मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा लाखो चा फायदा लडकी बहीण योजनेच्या पैशाची तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपी म्हणजे म्युचल फंड हा शेअर बाजाराशी निगडित आहे. यामुळे शेअर मार्केट मधील चढ-उतार पाहता परतावाची टक्केवारी कमी अधिक होऊ शकते. मात्र एसआयपी मध्ये गुंतवलेल्या पैशावर कमीत कमी 12 टक्के व्याजदर मिळतेच. जर लाडक्या बहिणीने 1500 रुपयाची एसआयपी केली तर पाच वर्षात 90000 होतात आणि 12% व्याजातून मिळालेल्या पैशाचे मूल्य वाढून महिला लखपती होऊ शकतात. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा