नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करावा व कुठे करावा? कोणती कागदपत्र आवश्यक? पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Ration Card Online And Offline Application: रेशन कार्ड भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. भारत सरकार द्वारे नागरिकांना रेशन कार्ड अंतर्गत नवनवीन योजनेचा लाभ मिळवून देणे हा याचा उद्देश आहे. राशन कार्ड द्वारे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य साखर रॉकेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो. त्याचबरोबर अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे सर्वात गरजेचे म्हणजे केंद्र सरकारची मोफत अन्नधान्य योजना. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही ते ताबडतोब बनवून घ्या. अन्यथा शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाहीत.

👇👇👇👇

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड चे प्रकार:

भारत सरकार दरे मान्यताप्राप्त रेशन कार्ड चे चार प्रकार आहेत. प्रत्येक रेशन कार्ड ची ओळख त्याच्या रंगानुसार होते. यामध्ये निळे गुलाबी पांढरे आणि पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड आहे. प्रत्येकाच्या उत्पन्न गटा अनुसार किंवा त्याच्या कमाईनुसार ही रेशन कार्ड त्यांना देण्यात येते. कोणासाठी कोणते रेशन कार्ड मिळते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. New Ration Card Online And Offline Application

👇👇👇👇

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड: ज्याचे आर्थिक स्थिती अत्यंत गरीबीची आहे. त्या नागरिकांना हे रेशन कार्ड दिले जाते. या रेशन कार्डधारकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सर्वात स्वस्त धान्य दिले जाते. त्याचबरोबर इतर जीवनावश्यक वस्तू देखील या नागरिकांना मिळतात.

केशरी रंगाचे रेशन कार्ड: आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबासाठी हे रेशन कार्ड दिले जाते. या रेशन कार्डधारकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सवलतीत धान्य साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात.

पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड: या रेशन कार्डधारकांना सवलतीत धान्य किंवा इतर वस्तू मिळत नाहीत, मात्र ते सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत काही सुविधांचा वापर करू शकतात. पांढऱ्या रेशन कार्डधारकांना इतर रेशन कार्डधारकांच्या तुलनेत खूप कमी सवलती मिळतात. हे रेशन कार्ड नोकर वर्गांना वितरित केले जाते.

👇👇👇👇

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र (मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन इत्यादी)
  • रहिवासी पुरावा (विज बिल पाणी बिल भाडे करार)
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • इत्यादी.

👇👇👇👇

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करावा?

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाइन पद्धत:

  • नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर नोंदणी करा आणि लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर रेशन कार्ड अर्ज फॉर्म भरा.
  • त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर फी भरून सर्व माहिती तपासून घ्या व अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने तपासू शकता.

👇👇👇👇

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफलाइन पद्धत:

  • ऑफलाइन पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला जवळील शासकीय रेशनिंग कार्यालयात भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर रेशन कार्ड अर्ज फॉर्म घेऊन तो योग्य पद्धतीने भरावा लागेल.
  • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करावा लागेल.
  • रेशन कार्ड च्या फॉर्म सोबत फी भरल्याची पावती तुम्हाला मिळेल.
  • तुमच्या अर्जाची स्थिती बद्दल कार्यालयात चौकशी करावी लागेल.

👇👇👇👇

नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड चे फायदे:

तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. यामध्ये अनुदानित दराने धान्य मिळते, विविध सरकारी योजनेचा लाभ घेता येतो, ओळखपत्र म्हणून राशन कार्ड चा स्वीकार केला जातो. पासपोर्ट, पॅन कार्ड, बँक खाते उघडण्यासाठी रेशन कार्ड उपयुक्त ठरते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करावा व कुठे करावा? कोणती कागदपत्र आवश्यक? पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment