Onion Market Price: कांद्याच्या दरात तुफान वाढ! पहा आजचा कांदा बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market Price: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 43 हजार क्विंट आवक झाली आहे. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची 51 हजार क्विंटल तर सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 34 हजार क्विंटल आवक झाले आहे. तर कांद्याला कमीत कमी 2100 रुपये प्रतिक्विंटल ते 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

कांद्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला येवला बाजारात सरासरी चार हजार तीनशे रुपये प्रति कटल तर सिन्नर बाजारात 4500 रुपये प्रति क्विंटल, कळवण बाजारात 4150 रुपये प्रति कटल, पिंपळगाव बासवंती बाजारात 4500 रुपये प्रतिक्विंटल, तर देवळा बाजारात 4650 रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर जिल्ह्यातील अकोला बाजारात तीन हजार तीनशे रुपये संगमनेर बाजारातील 3400 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. Onion Market Price

कांद्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. धुळे बाजारात 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. नागपूर बाजारात तीन हजार 950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मनमाड बाजारात 3140 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. पुणे बाजारात लोकल कांद्याला 3700 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 4150 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

कांद्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूर बाजारात 2968 क्विंटल कांद्याचे आवक झाली आहे. या बाजारात कांद्याला सरासरी 3200 रुपये एवढा दर मिळाला आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये 10964 क्विंटल कांद्याची आवक झाले असून या ठिकाणी सर्वसाधारण तीन हजार तीनशे पन्नास रुपये दर मिळाला आहे. जुन्नर आळेफाटा या ठिकाणी 5220 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटर एवढा दर मिळाला आहे.

कांद्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

संगमनेर बाजार समितीत लाल कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. काळवंड बाजार समितीत 14 हजार 50 क्विंटल कांद्याची आवक भाव झाली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण 4150 रुपये दर मिळाला आहे. उमराणे या ठिकाणी उन्हाळी कांद्याची 12500 क्विंटल आवक झाली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये दर मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत या ठिकाणी 5250 क्विंटल कांद्याचे आवर झाले आहे व या ठिकाणी 4500 प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!