Onion Market Price: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी कांद्याला चांगला दर असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक कांद्याला बाजार भाव मिळत आहे. आज लाल कांद्याची सोलापूर बाजारा मध्ये 32 हजार आणि नाशिक बाजार समितीत 46000 क्विंटलचे आवक झाली आहे. आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयापासून ते 6500 पर्यंत सरासरी दर मिळाला आहे.