दहावी बारावी परीक्षे संदर्भात मोठे बदल! पहा नवीन निर्णय काय?
Maharashtra Board exam News today : विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षा संदर्भात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. विद्यार्थी व शिक्षकासाठी अनेक सूचना व नवीन नियम लागू करण्यात आले आहे. राज्यभरातील परीक्षा केंद्रावर शाळेचे विद्यार्थ्यांचे शिक्षक व कर्मचारी शिक्षण महामंडळ किती आहे.Maharashtra Board exam News … Read more