Pan Card Application: दैनंदिन जीवनात कुठल्याही शासकीय कामासाठी किंवा बँकेतील कामासाठी पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रे बनले आहे. पॅन म्हणजेच पर्मनंट अकाउंट नंबर यामध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व आर्थिक व्यवहाराचा तपशील आहे. हे पॅन कार्ड प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पॅन कार्ड काढायचे असेल तर कसे काढू शकाल याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
👇👇👇👇
पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
दोन दिवसात घरपोच पॅनकार्ड मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
👇👇👇👇
पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
दोन दिवसात घरपोच पॅनकार्ड मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
- नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी NSDL किंवा UTIITSL या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- या ठिकाणी न्यू पॅन कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा.
- पॅन कार्ड फॉर्म 49 A हा पर्याय निवडा.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जदाराला प्रोसेसिंग फी ऑनलाईन भरावी यानंतर फॉर्मची प्रोसेसिंग सुरू केली जाईल.
- फॉर्म ची फीस भरल्यानंतर आणि पेन फॉर्म 49 A सबमिट केल्यानंतर एक रिसिप्ट तयार त्यामध्ये पंधरा अंकी रिसिप्ट क्रमांक असतो.
- आपण आधार ओटीपी अर्जावर ई स्वाक्षरी करून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता.
- तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत कुरिअरद्वारे पॅनकार्ड तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये पाठवले जाईल.
- फॉर्ममध्ये नमूद केलेल्या ग्राहकाच्या पत्त्यावर पॅन कार्ड पंधरा दिवसाच्या पाठवले जाते.