कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची पिक विमा बाबत मोठी घोषणा !


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PIK Vima Yojana | शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या संकटाचे सामना करावा लागत असतो. सर्वात मोठे संकट म्हणजे नैसर्गिक आपत्ती, यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि हवामान बदलामुळे पिकावर होणारा विविध कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते. या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या माध्यमातून अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ व शेतकऱ्यांच्या पिकाला पिक विमा अशा योजना राबवल्या जातात. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाल्यास भरपाई देखील दिली जाते. PIK Vima Yojana

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आली. यापूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागत होती. परंतु आता यात बदल करण्यात आलेला आहे. शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत एक रूपात पिक विमा भरण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेसंदर्भात अनेक अशा अडचणी आहेत. त्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई रक्कम वेळेवर मिळत नाही. हिरकम मिळवताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. याच दरम्यान राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात एक अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्याची हिताची माहिती दिली आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या शेतकऱ्यांना आधार लिंक किंवा इतर कारणामुळे पिक विमा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांना ताबडतोब लाभ मिळावा यासाठी त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या बाहेर यादी लावण्याचा सूचना देण्यात आले आहेत. यासंदर्भात माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीमध्ये माहिती दिली आहे. याच समितीची कार्य कक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करण्याचे सुद्धा निर्देश यावेळी राज्याचे कृषिमंत्री यांनी दिले आहेत.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक किंवा इतर कारणामुळे पिक विमा यादी मध्ये नावे दिसत नव्हते. त्यांचे नावे आता ग्रामपंचायत च्या बाहेर लावण्यात येणार आहे.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!