PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी लवकर करा हे काम! नवीन नियम लागू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm kisan yojana New Rules : केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. तर या योजनेत आता केंद्र सरकारच्या वतीने एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या लाभार्थीच्या यादीत मोठा फेरबदल होणार आहे. तुम्हाला हे बदल करावेच लागेल अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. याची सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी ही विनंती करण्यात आलेली आहे.Pm kisan yojana New Rules

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

यादीत नाव तपासून पहा

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेत आता कुटुंबातील केवळ एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आणि हे नियम ई -केवायसी प्रक्रिया द्वारे केले जाईल. म्हणजेच मित्रांनो पी एम किसान योजनेचे नवीन नियमानुसार कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल. आता या योजनेबद्दल नवीन नियमानुसार कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार जोडणीकरण करण्याचे ठरले आहे. म्हणजेच आता अर्ज करताना संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींचे आधार जोडनी बंधनकारक करण्यात आलेली आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

सरकारच्या नवीन नियमानुसार लाभार्थी शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे पी एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in या या वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करता येईल. तर शेतकऱ्यांनी ई केवायसी तुम्ही नाही केल्यास तुम्हाला 19 हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी. असे आदेश देण्यात आलेले आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

या योजनेत जे व्यक्ती आयकर भरणारे आहेत नोकरदार आहेत.आणि ज्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न दहा हजार पेक्षा जास्त आहे असे शेतकरी या योजनेपासून आता वगळण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आलेली आहे किंवा ज्या व्यक्तीस अन्य दुसऱ्या योजनेच्या लाभ मिळत आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेपासून आता वगळण्यात येणार आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

Leave a Comment