या शेतकऱ्यांना मिळणार नाही 19 वा हप्ता! येथे क्लिक करून तपासा तुमचे स्टेटस


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Samman Nidhi :- शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये रक्कम जमा करीत आहे. ही 6000 रुपये रक्कम तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशी एकूण तीन हप्ते वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.Pm Kisan Samman Nidhi

⬆️⬇️
मोबाईल मधून E-kyc करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्ते प्राप्त झाले आहेत व लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. परंतु जर तुम्ही या योजने संबंधित काही निष्कर्ष पूर्ण केले नसतील तर तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.

⬆️⬇️
मोबाईल मधून E-kyc करण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. त्याचबरोबर ही रक्कम आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे ही रक्कम प्रत्येक चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. सध्या शेतकरी 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत परंतु तुम्हाला 19 वा हप्ता प्राप्त करण्यासाठी या योजनेचे काही निष्कर्ष पूर्ण करावे लागणार आहे.

⬆️⬇️
मोबाईल मधून E-kyc करण्यासाठी येथे क्लिक करा

E-kyc केली नाही तर मिळणार नाही हप्ता :-

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल व तुम्ही या योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही सरकारने आता ई केवायसी अनिवार्य केले आहे. जर तुम्ही अजून देखील ही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर kyc करून घ्यावी.

⬇️
मोबाईल मधून E-kyc करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज मध्ये काही चूक आढळल्यास :-


तुम्ही या योजनेसाठी अर्ज करताना काही चूक केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुमचा हप्ता हा पेंडिंग राहू शकतो.

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यास मिळणार लाभ :-

तुम्ही पीएम किसान योजनेची लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता प्राप्त करण्यासाठी आमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा हप्ता येणार नाही.

⬆️⬇️
मोबाईल मधून E-kyc करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “या शेतकऱ्यांना मिळणार नाही 19 वा हप्ता! येथे क्लिक करून तपासा तुमचे स्टेटस”

Leave a Comment