गुड न्यूज! पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता या दिवशी खात्यात येणार; पहा सविस्तर माहिती.. January 25, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now PM Kisan Samman Nidhi Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकत्रित मिळत नाहीत. तर दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने या पैशाचे वितरण केले जाते. म्हणजे एका आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच एकूण तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 18 हप्ते जमा झाले आहेत. मागील काही दिवसापासून या योजनेचा 19 वा हप्ता जमा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होऊन साडेतीन महिन्यापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. म्हणूनच पुढील 19 वाहता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधव याच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण 19 व हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार यासंदर्भात एक मोठा महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी खात्यात येणाऱ्या बाबत माहिती दिली आहे. 19 वा हप्ता कधी मिळणार यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 19 वा हप्ता कधी मिळणार? पी एम किसान सन्मान निधी योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा अठरावा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्या जमा झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. दरम्यान आता योजनेचा पुढील 19 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किसान सन्माननीय योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विहार मधून 19 वा हप्ता वितरित करणार आहेत. पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच पीएम किसान योजनेचे स्टेटस तपासासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन होम पेजवरील फार्मर कॉर्नर वर क्लिक करावे त्यानंतर स्टेटस जाणून घ्या या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये रजिस्टर नंबर आणि कॅप्चर कोड टाका. त्यानंतर गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करून तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मागील तपशील पाहता येईल. मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता अर्थसंकल्प नंतर येणार आहे. PM Kisan Samman Nidhi Yojana पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा रकमेत 6000 रुपयांवरून दहा हजार रुपये पर्यंत वाढवणार असल्याचे चर्चा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे याबाबत निर्णय हा अर्थसंकल्पात होणार आहे. यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेबाबत नेमका काय निर्णय होत आहे हे पाहण्यासारखे राहणार आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा