PM किसान योजनेच्या 19 व्या हप्त्या संदर्भात नवीन अपडेट! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana 19th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना भारत सरकारने फेब्रुवारी 2019 रोजी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू केली होती. या योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान आणि शेतीविषयक कामे करण्यासाठी थेट आर्थिक मदत दिली जाते.

19 वा हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम-किसान योजनेंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत. आणि आता 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. शेवटच्या 18 व्या हप्त्या अंतर्गत, 9.4 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ₹2000 या दराने लाभ देण्यात आला आहे. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी केला जाण्याची शक्यता आहे, कारण योजना दर चार महिन्यांच्या अंतराने हप्ते जारी करते.

19 वा हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान 19व्या हप्त्याची तारीख

पीएम किसान योजना अंतर्गत, दर चार महिन्यांनी एक हप्ता जारी केला जातो. 18वा हप्ता गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे 19व्या हप्त्याची तारीख फेब्रुवारी 2025 मध्ये असण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला होता, त्यामुळे 19 वा हप्ताही त्याच तारखेला रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून 4 महिन्याचे अंतर फेब्रुवारी 2025 मध्ये पूर्ण होणार आहे.

19 वा हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान स्थिती तपासा

अधिकृत पीएम किसान पोर्टलवर pmkisan.gov.in वर जा. मुख्यपृष्ठावरील किसान स्थिती विभागावर क्लिक करा. लाभार्थी पद्धत निवडा आणि ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ पर्यायावर क्लिक करा. आवश्यक माहिती प्रविष्ट करा: तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आयडी क्रमांक टाका. Got OTP वर क्लिक करा आणि नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाका. तुमचा स्क्रीनवर पी एम कसान योजनेची स्थिती दिसेल.

19 वा हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान लाभार्थी यादी तपासा

जर तुम्हाला पीएम किसन योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासायचे असेल, तर खालील स्टेप फॉलो करा. PM Kisan Yojana 19th Installment

पीएस किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.फार्मर कॉर्नरवर जा आणि लाभार्थी यादी निवडा. तुमची माहिती भरा, राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. SIST पहा: माहिती भरल्यानंतर, ‘Get Report’ किंवा सबमिट बटणावर क्लिक करा, आणि तुमच्या क्षेत्रातील उमेदवारांची यादी दिसेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment