Pm किसान योजनेसाठी फक्त हे शेतकरी पात्र होणार, नवीन नियम लागू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm kisan yojana 19th instalment : केंद्र सरकारच्या वतीने सरू करण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी अति फायदेशीर ठरली आहे. आणि आता या योजनेत नवीन बदल करण्यात आलेले आहे. हा नेमका बदल कोणता आहे हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण की या लेखात आम्ही या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि नवीन नियमाबाबत माहिती दिलेली आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

आता या योजनेमध्ये शेतकरी ओळख क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आणि राज्य सरकारच्या ऍग्री स्टॅग योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती मिळालेली आहे. या कारणाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडनी बंधनकारक असून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

येत्या 25 जानेवारी नंतर 19 वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार असून ही अट या हप्त्याला लागू नसेल त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्ही चिंता करू नका 19 वा हफ्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. तर सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी तसेच कुटुंबातील अठरा वर्षाखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आलेले आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

पी एम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्याची संख्या 96 लाख 67 हजार इतके आहे त्यात भूमी अभिलेख नोंदणी प्रमाणे लाभार्थ्यांची संख्या 95 लाख 95 हजार इतकी असून अजूनही 78 हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्यावत केलेल्या नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांना आपले अभिलेख नोंदी लवकरात लवकर करून घ्यावे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अशे आदेश त्यांना देण्यात आलेले आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

Leave a Comment