Pm Kisan योजनेचा 19वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तारीख ठरली


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm kisan yojana 19th instalment date : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे. नवीन वर्षाला सुरुवात होत असताना केंद्र सरकारने एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे समोर आणलेली आहे. ही बातमी पीएम किसान योजने संदर्भात आहे पी एम किसान योजना ही एक अत्यंत महत्त्वाची केंद्र शासनाची एक योजना आहे. आणि या योजनेपासून शेतकऱ्यांना अत्यंत लाभ मिळालेला आहे आणि आता या योजना विषय आपण थोडक्यात माहिती घेऊ.

👇👇👇

ही योजना केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेपासून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतके मानधन दिले जाते. तर आतापर्यंत या योजने तून शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते मिळालेले आहे तर शेतकरी आता 19 हप्त्याची वाट पाहत होते पण त्यांना आता वाट पाहण्याची गरज नाही कारण की 19 हप्ता कधी येणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती आपल्याला कळविण्यात आलेली आहे.Pm kisan yojana 19th instalment date

👇👇👇

तर मित्रांनो तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमची आधार केवायसी करून घ्या. तुमचे आधार अपडेट आणि बँक पासबुकशी केव्हाची असेल तरच तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे असेही माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे. अन्यथा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही तुम्ही लवकरात लवकर आपल्या बँकेत जाऊन केवायसी करून घ्यावे. तर तुमच्या खात्यात हा हप्ता पडणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावा हा हप्ता तुमचा डायरेक्ट dbt मार्फत तुमच्या खाते जमा करण्यात येत असतो.

👇👇👇

1 thought on “Pm Kisan योजनेचा 19वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तारीख ठरली”

Leave a Comment