१ जानेवारी पर्यंत करा हे काम नाही तर मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता.. December 21, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण देशात सुप्रसिद्ध असलेले पीएम किसान योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पीएम किसान योजना ही मोदी सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेचा लाभ देशातील करोडो शेतकरी घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पीएम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्याच्या अंतरावर दोन हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केली जाते. जेणेकरून शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या खर्च भागवू शकेल. याच योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 👇👇👇👇 शेतकरी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा पी एम किसान योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर 1 जानेवारी पूर्वी हे काम करा नाहीतर योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. यामुळे तुमच्याकडे मोजून शेवटचे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर मध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत 18 वा हप्ता जाहीर केला होता. यानंतर या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणारा असल्याचे सांगितले जात आहे. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत जमीनदारक शेतकऱ्यांना तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. 19 वा हप्ता खात्यात कधी जमा होणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. 👇👇👇👇 शेतकरी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा देशातील शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. Agri Stack च्या साह्याने शेतकरी नोंदणीचे काम केले जात आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी एक जानेवारीपर्यंत त्यांच्या शेतकरी नोंदी करून घेणे आवश्यक आहे. जर नोंदी केल्या नाही तर तुम्हाला किसान निधी मिळणार नाही. शेतकरी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला फक्त त्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये ओटीपी किंवा फेस आयडी द्वारे शेतकरी नोंदणी केली जाते. PM Kisan Yojana 👇👇👇👇 शेतकरी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा शेतकरी नोंदीचे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नोंदी केल्या आहेत. त्यामुळे न विसरता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक आहे सरकारकडून दिलेले सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणारा असून आपत्ती काळात शेतकरी नोंदी द्वारे दिलासा मिळणे सोपी होणार आहे. 👇👇👇👇 शेतकरी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा शेतकऱ्यांना बियाणे खते कृषी उपकरणे बँक कर्ज किसान क्रेडिट कार्ड यावर शेतकरी नोंदणी द्वारे सवलत दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. जमिनीची फसवणूक थांबवणे हा शेतकरी नोंदणी करण्यामागील सरकारचा हेतू आहे. प्रत्येकाकडे किती जमीन आहे हे कळेल त्यामुळे जमिनीचा गैरवापर होणार नाही. शेतकऱ्यांना जमिनीवर उपलब्ध असलेल्या सुविधाही सहज मिळतील भविष्यात शेतकरी नोंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्र आपली नोंद जवळच्या कृषी सेवा केंद्राद्वारे करू शकतात. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा